ग्राहक सरक्षण आणि व्यावसायिक नीतिमूल्ये

ग्राहक सरक्षण आणि व्यावसायिक नीतिमूल्ये

2685 Views
MRP : ₹40.00
Price : ₹28.00
You will save : ₹12.00 after 30% Discount
Inclusive of all taxes
INSTANT delivery: Read it now on your device

Save extra with 2 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAVE05 Already Applied

Product Specifications

Publisher Nirali Prakashan All B.Com I books by Nirali Prakashan
Author: Dr. Prashankumar Deshmukh, Dr. R. J. Sable, Dr. Madhvi Jadhavrao, Sangeeta Jagtap
Number of Pages 81
Edition First Edition
Available
Available in all digital devices
  • Snapshot
  • About the book
ग्राहक सरक्षण आणि व्यावसायिक नीतिमूल्ये - Page 1 ग्राहक सरक्षण आणि व्यावसायिक नीतिमूल्ये - Page 2 ग्राहक सरक्षण आणि व्यावसायिक नीतिमूल्ये - Page 3 ग्राहक सरक्षण आणि व्यावसायिक नीतिमूल्ये - Page 4 ग्राहक सरक्षण आणि व्यावसायिक नीतिमूल्ये - Page 5

वग्राहक सरक्षण आणि व्यावसायिक नीतिमूल्ये by Dr. Prashankumar Deshmukh, Dr. R. J. Sable, Dr. Madhvi Jadhavrao, Sangeeta Jagtap
Book Summary:

पुणे विद्यापीठाच्या जून २०१९ पासून सुरू होणार्‍या पुनर्रचित पाठ्यक्रमानुसार प्रथम वर्ष वाणिज्य - प्रथम सत्रासाठी 'ग्राहक संरक्षण आणि व्यावसायिक नीतिमूल्ये* हे पुस्तक आपल्या हाती देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात प्रथम सत्रासाठी ग्राहकवाद, ग्राहक संरक्षण, ग्राहकांचे हक्क व जबाबदार्‍या, ग्राहक शिक्षणाची गरज व महत्त्व, ग्राहक संघटनेची भूमिका, भारतातील ग्राहक संरक्षण चळवळ, ग्राहक संरक्षण कायद्याची वैशिष्ट्ये, विविध कायदे, ग्राहक तक्रार निवारण आयोग, तक्रारीची प्रक्रिया, ई-कॉमर्सचे फायदे व मर्यादा तसेच ई-शिक्षण या महत्त्वाच्या घटकांचे सम्यक आकलन विद्यार्थ्यांना होईल अशा दृष्टीने या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. प्रकरणाच्या शेवटी दिलेली प्रश्‍नावली विद्यार्थ्यांना उपयुक्त होईल अशी आशा बाळगतो.

Audience of the Book :
This book Useful for B.Com Student.
Table of Content:

1. Consumer Protection An Overview

2. Consumer Education And Awareness

3. Consumer Protection Law In India

4. E - Commerce And Consumer Protection