गणित by Prof. S. Desale, Prof. P. Vidap, Prof. M. R. Arote, Prof. R. P. Jha, Prof. S. D. Gadekar
Book Summary:
पुणे विद्यापीठाने २०१५ या शैक्षणिक वर्षात बी.एड. अभ्यासक्रमामध्ये सुधारणा घडवून आणली आहे. “अभ्यासशाखा आणि शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र (पेपर २०५)'' या पेपरच्या माध्यमातून विविध शालेय विषयांचा ज्ञानाच्या व अध्यापनाच्या दृष्टिकोनातून विचार केला आहे. अभ्यासक्रमात झालेल्या बदलांची अंमलबजावणी जून २०१५ पासून सुरू होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले “गणित (२०५-०९)'' या विषयाचे पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे.गणित या शालेय विषयाच्या संदर्भात आणि अध्यापनशास्त्राच्या संदर्भात असणाऱ्या अभ्यासक्रमातील समाविष्ट घटकांचे अत्यंत सविस्तर व परिपूर्ण विवेचन प्रस्तुत पुस्तकात करण्यात आले आहे. त्यामुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील हा विश्वास आहे.
Audience of the Book :
This book Useful for B.Ed Students.
Table of Content:
1A. Arithmetic
1B. Algebra
2A. Geometry
2B. Applied Mathematics
3. Nature of Mathematics
4. Pedagogical Approaches and Resource of Mathematics