गणित अध्ययन - अध्यापनशास्त्र

गणित अध्ययन - अध्यापनशास्त्र

Sold ( 51 times )
6497 Views
Price : ₹125.00
Inclusive of all taxes
INSTANT delivery: Read it now on your device

Save extra with 2 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAVE05 Already Applied

Product Specifications

Publisher Nirali Prakashan All B.Ed Exam books by Nirali Prakashan
ISBN 9789386084545
Author: प्रा. त्र्यंबक वामन भागवत
Number of Pages 297
Edition Second Edition
Available
Available in all digital devices
  • Snapshot
  • About the book
  • Sample book
गणित अध्ययन - अध्यापनशास्त्र - Page 1 गणित अध्ययन - अध्यापनशास्त्र - Page 2 गणित अध्ययन - अध्यापनशास्त्र - Page 3 गणित अध्ययन - अध्यापनशास्त्र - Page 4 गणित अध्ययन - अध्यापनशास्त्र - Page 5

गणित अध्ययन - अध्यापनशास्त्र by प्रा. त्र्यंबक वामन भागवत
Book Summary:

“प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम (Curriculum of Diploma in Elementery Education-2016) या नवीन अभ्यासक्रमात काष्ठी नावीन्यपूर्ण बदल सुचविलेले आहेत. प्रथम वर्षासाठी पाठ्यक्रम एफ-7 *गणित अध्ययन- अध्यापनशास्त्र' या विषयाचे पाठ्यपुस्तक आपल्याला देताना विशेष आनंद होत आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या अनुभवांच्या आधारे ज्ञाननिर्मिती करावी यासाठी प्रस्तुत पुस्तकात कृती/उपक्रम, प्रयोग/प्रात्यक्षिक आणि प्रकल्प यांचा वापर केलेला आहे. त्यामुळे सेवापूर्व प्रशिक्षण काळातच छात्राध्यापकांना अचूक अध्ययन अनुभवांचे नियोजन करणे सोपे जाईल. “*ज्ञानरचनावाद* (Constructivism) षी संकल्पना परिपूर्ण होण्यासाठी छात्राध्यापकाला पुरेसे मार्गदर्शन केलेले आष्ठे. सोपे उपक्रम, गणितीय खेळ, मनोरंजनातून गणित अध्यापन, वैदिक गणित, गणितातील गमती- जमती यांसारख्या आशयांचा समावेश केलेला आहे. बालकांना आकलनासद्व अध्ययन, गणितीय प्रक्रिया वेगाने करणे, समस्या निराकरण करणे यासाठी योग्य अध्ययन अनुभवांचे नियोजन करणारा सक्षम शिक्षक तयार होण्यासाठी हे पुस्तक उपयुक्‍त ठल.

प्राथमिक शिक्षणात सध्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन तंत्राचा वापर केला जातो. भावी शिक्षकाला या साधनतंत्राचा सराव होण्यासाठी आकारिक मूल्यमापनाची साधनतंत्रे, निवड, साधनतंत्रासाठी भारांशनिश्‍चिती कशी करावी, वापर कसा करावा, चाचणी कशी तयार करावी याविषयी सखोल मार्गदर्शन केलेले आहे.

Audience of the Book :
This book Useful for B.Ed Exam.