इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी

इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी

2327 Views
MRP : ₹125.00
Price : ₹88.00
You will save : ₹37.00 after 30% Discount
Inclusive of all taxes
INSTANT delivery: Read it now on your device

Save extra with 2 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAVE05 Already Applied

Product Specifications

Publisher Nirali Prakashan
Author: चंद्रमौळी नारिंगकर
Number of Pages 153
Edition Revised Fifth Edition
Available
Available in all digital devices
  • Snapshot
  • About the book
  • Sample book
इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी - Page 1 इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी - Page 2 इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी - Page 3 इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी - Page 4 इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी - Page 5

इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी by चंद्रमौळी नारिंगकर
Book Summary:

सन 2016-17 पासून महाराष्ट्र शासनाने इयत्ता 5 वी व 8 वी या श्यत्तांना शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचे योजिले आहे. त्यानुसार इयत्ता 8 वी साठी तिचे नाव पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा असे केले आहे. या परीक्षेसाठी नवीन अभ्यासक्रम तयार केलेला आहे. पेपर-1 मध्ये मराठीसोबत गणित विषय आणि येपर-2 मध्ये इंग्रजीसोबत बुद्धिमत्ता चाचणी या विषयांचा समावेश केला आहे. त्यानुसार येयर-1 व येपर-2 अशा दोन प्रश्‍नपत्रिका असणार आहेत.

या नवीन अभ्यासक्रमाचा सखोल अभ्यास करून आणि विद्यार्थ्यांना परीक्षेतील प्रश्‍न सोडविताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सर्व विषयांचा स&जपणे अभ्यास करता यावा यासाठी मराठी व गणित येपर-1 , इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी पेपर-2 असे दोन स्वतंत्र पेपर असणार आहेत.

नवीन अभ्यासक्रम रचनेत फक्त अभ्यासक्रमच बदलत नसून प्रश्‍नपत्रिकेच्या स्वरूपातही बदल झालेला आहे. सदर प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नांची काठिण्य पातळी कशी असावी याबाबत नि:संदिग्धता व स्पष्टता आहे. प्रत्येक पेपरसाठी एकूण 75 प्रश्‍नांची प्रश्‍नपत्रिका असून त्यामध्ये 30% सोपे, 40% मध्यम आणि 30% कठीण प्रश्‍न असणार आहेत.

Audience of the Book :
This book Useful for Olympiad Exams.