दलितांचे आणि आदिवासींचे समाजशास्त्र

दलितांचे आणि आदिवासींचे समाजशास्त्र

1628 Views
MRP : ₹200.00
Price : ₹140.00
You will save : ₹60.00 after 30% Discount
Inclusive of all taxes
INSTANT delivery: Read it now on your device

Save extra with 2 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAVE05 Already Applied

Product Specifications

Publisher Diamond Publications All Sociology books by Diamond Publications
ISBN 9788184834529
Author: Prof P K Kulkarni
Number of Pages 208
Edition First Edition
Available
Available in all digital devices
  • Snapshot
  • About the book
  • Sample book
दलितांचे आणि आदिवासींचे समाजशास्त्र - Page 1 दलितांचे आणि आदिवासींचे समाजशास्त्र - Page 2 दलितांचे आणि आदिवासींचे समाजशास्त्र - Page 3 दलितांचे आणि आदिवासींचे समाजशास्त्र - Page 4 दलितांचे आणि आदिवासींचे समाजशास्त्र - Page 5

 

दलितांचे आणि आदिवासींचे समाजशास्त्र

पुस्तकाविषयी थोडेसे :

हे पुस्तक प्रामुख्याने पदवी व पदव्युत्तर वर्गांच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी जरी लिहिलेले असले तरी अन्य वाचकांनाही हे पुस्तक उपयोगी ठरू शकेल कारण यात अतिप्राचीन काळापासून आजपर्यंत दलितांना सामोरे जाञ्या लागणाऱ्या अनेक प्रश्‍नांचा ऊहापोह केलेला आहे. दलित कितीही शिकले, उच्चपदावर विराजमान झाले, तरी दलित म्हणून त्यांच्यावर मारलेला शिक्का पुसला जात नाही. आज अनेक सुशिक्षितांच्या मनात दलितांबद्दल, त्यांना मिळणाऱ्या आरक्षणसवलतींबद्दल प्रचंड राग व तिरस्कार आहे. त्यातूनच दलितांत अस्मिता निर्माण झाली आहे. दलित साहित्यातून दलित अस्मितेचे दर्शन होते. दलितांवर आजही कसे अत्याचार केले जातात, त्यांना कशी भेदभावाची वागणूक दिली जाते, याचे चित्रण या पुस्तकात विविध संशोधनांचा आधार घेऊन करण्याचा प्रयत्न केला आहे. दलितांविषयीची कटुता कमी व्हावी असे मला मनापासून वाटते. ती कटुता कमी करण्यात हे पुस्तक उपयोगी पडल्यास तो सुयोग ठरेल.


अनुक्रम :

प्रकरण १ :  शूद्रांपासून - दलितांपर्यंत

प्रकरण २ : आदिवासी जमाती किंवा आदिवासी समाज

प्रकरण ३ : अ-नोंदित/अ-सूचित किंवा भटक्या जमाती ब भटक्या विमुक्त जमाती  

प्रकरण ४ : विभेदीकरण

प्रकरण ५ : बहिष्कार

प्रकरण ६ : दलित वब आदिवासी - राज्याची धोरणे ब तरतुदी

प्रकरण ७ : दलित-बहुजनसमाज रूपावली व अस्मितेचे राजकारण

प्रकरण ८ : आदिवासी ब दलितांच्या चळवळी

नमुना प्रश्‍नप्रत्रिका ९ ते ३

संदर्भ ग्रंथसूची