भूगोल (भारताचा प्रादेशिक भूगोल) by Prof. Rajkumar D. Kamble, Prof. Shivaji D. Navale, Prof. Vasudev Shivaji Salunke
Book Summary:
पुणे विद्यापीठाने टी. वाय. बी. ए. भूगोल (G-3) पेपरच्या अभ्यासक्रमात या शैक्षणिक वर्षात सुधारणा घडवून आणली आहे. 'भारताचा प्रादेशिक भूगोल' हा पेपर नव्याने सुरू करण्यात आला आहे. अभ्यासक्रमात झालेल्या या बदलांची अंमलबजावणी जून २०१५ पासून होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात भारताचा प्रादेशिक भूगोल या विषयाशी संबंधीत महत्त्वपूर्ण अभ्यास घटकांचे विवेचन करण्यात आले आहे. त्यामुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील हा विश्वास आहे.
Audience of the Book :
This book Useful for B.A. Students.
Table of Content:
1. Introduction: Location, Extent and Geopolitical Significance
2. Physiography: Major Physiographic Regions and their Importance
3. Drainage: Drainage System of India The Himalayan River System The Peninsular River System
4. Climate : Characteristics , Origin and Mechanism of Monsoon, Various Seasons
5. Soils and Natural Vegetation : Types and Distribution
6. Minerals and Energy Resources : Mineral Resources Energy Resources
7. Agriculture : Significance and Recent Trends in Agriculture
8. Planning and Development : Regional Planning and development