भाषा विषयाचे अध्ययन - अध्यापनशास्त्र (प्रथम/ तृतीय भाषा) by प्राचार्य हिंमतराव आत्माराम पाटील, प्रा. सुभाष मोहन कौशे
Book Summary:
भाषा ड्रे मनुष्याचे विचारविनिमयाचे मह्त्वाचे साधन आह्ठे. भाषेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती आपल्या भाव-भावनांचे आदान-प्रदान करत असते. म्हणूनच भाषा मानवी जीवनासाठी एक दैवी वरदानच आहे. मानवाच्या उन्नतीत भाषेचा मोलाचा वाटा आह्ठे. अशी डी भाषा विद्यालय, मह्ठाविद्यालयात तंत्रशुद्ध पद्धतीने अभ्यासली जाते. तिच्याविषयीचे अध्ययन-अध्यापन शास्त्र समजून घेणे, आत्मसात करणे क्रमप्राप्त आह्ठे.
शालेय वातावरणात मुलांना प्राथमिक स्तरावर आपल्या मातृभाषेवर प्रभुत्व मिळविणे अनिवार्य असते. आपल्या मराठी मातृभाषेचा विकास करणे हवे प्रत्येक मराठी विद्यार्थ्याचे प्रथम कर्तव्यच आहे. मराठी भाषेचे महत्व लक्षात घेऊन जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. भाषा विकासाची कौशल्ये आत्मसात केल्यावर भाषिक क्षमतांचाष्ठी विकास प्राधान्याने द्ठावा व त्याबरोबर मराठी भाषेवर उत्तम प्रभुत्व संपादन करता यावे हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली. त्या अनुषंगाने सदर पाठ्यपुस्तकात प्रयत्न केला आहे.
Audience of the Book :
This book Useful for B.Ed Exam.