भाषा, ज्ञान आणि अभ्यासक्रम by प्रा. डॉ. भूषण पाटील, प्रा. डॉ. शोभा कागदे, प्रा. डॉ. शुभांगी कुऱ्हाडे, प्रा. सौ. कविता तोटे
Book Summary:
बी.एड. अभ्यासक्रमात समाजशास्त्र, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, व्यवस्थापन, संख्याशास्त्र, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान व अध्यापनशास्त्र या विषयांना महत्त्वाचे स्थान आहे. या विषयाच्या माध्यमाने छात्राध्यापव्छांना प्रत्यक्ष शिक्षकी पेशा स्वीकारल्यानंतर शाळेय विद्यार्थ्यांना सामोरे जाताना व्होणकोणत्या गोष्टी अवगत होणे आवशयक आहे याचे ज्ञान प्राप्त होते.
Knowledge & Curriculum and Language Across The Curriculum या विषयाचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नव्याने समावेश करण्यात आल्लेला आहे. बी.एड. अभ्यासक्रमात द्वितीय वर्षात या विषयाचा समावेश करण्यात आलेला आहे. नवीन विषय नवीन आशय या अनुषंगाने लेखनव्छार्य करण्यास सुरुवात झाली. ज्याप्रमाणे चार ढिशा या महत्त्वाच्या असतात त्याचप्रमाणे पुस्तव्छाचे लेखन करण्यासाठी चार लेखकांच्या लेखणीचा वापर करून ललेखनकार्य पूर्ण करण्यात आम्हांस यश प्राप्त झालेले आहे.
ज्ञानाचा विकास, ज्ञान व व्छौशल्य यांचा समन्वय, शिक्षणाची भूमिका, बहुसांस्कृतिकता, संविधानातून प्रतिबिंबित झालेली मूल्ये, अभ्यासक्रम व त्याचे प्रकार, बहुभाषिकता, भाषिक व्कौशल्यांचा विव्छास, संप्रेषणाच्या विविध संरचना, संप्रेषण व्छौशल्य विकसित वळ्रण्याचे विविध उपक्रम डत्यादी व या सर्व घटव्छांचा अध्यापनामध्ये प्रत्यक्ष वापर याबाबत पुस्तकात माहिती दिलेली आहे. तसेच लेखकांनी प्रत्येक प्रकरणाच्या आधी त्या घटकाचा सारांश व विद्यार्थ्यांना त्या घटकाच्या सरावासाठी प्रश्नसंचही उपलब्ध करून ढिल्लेला आहे.
Audience of the Book :
This book Useful for B.Ed Students.