शभारतीय समाज आणि शिक्षण by प्रा. अरविंद लो. कपोले, प्रा. डॉ.सौ. आरती प्रमोद सपकाळे
Book Summary:
“भारतीय समाज आणि शिक्षण" हे पुस्तक आपल्या हाती देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
प्राथमिक शिक्षण पदविका या अभ्यासक्रमातील द्वितीय वर्षाचा हा पहिलाच विषय आहे. आपण शिक्षक म्णून काम करताना भारतीय समाजाची जउणघडण, समाजाची वैशिष्ट्ये व त्यात शिक्षण प्रक्रियेचा सहभाग याबद्दल सद्य:स्थिती माहिती व्हावी, या अभ्यासाबरोबरच भारतीय संविधानातील शिक्षणविषयक तरतुदी, शिक्षणविषयक कायदे यांचेष्ठी ज्ञान मिळाल्यास आपली समाजातील शिक्षकाची भ्रूमिका नेमकेपणाने समजून येईल अशा प्रकारे या विषयाची मांडणी केलेली आहे. याचबरोबर समभावाचा संबोध आणि सामाजिक समभावाची वृत्ती जोपासताना शिक्षक णून आपली भ्रूमिका नेमकी कोणती याची जाणीव यातून तुम्हाला होईल असा विश्वास वाटतो. माहिती देताना आजचे संदर्भही उपयुक्त ठरतील.
या पुस्तकामुळे आपणास स्वयं-अध्ययनाची चालना मिळेल. याच्या मार्गदर्शनाबरोबरच ते आपणास कृतिशील बनवेल. केवळ माहिती पुरविणे हा या पुस्तकाचा हेतू नाष्ठी तर॒ आवश्यक त्या ठिकाणी आकडेवारीष्ठी दिली आहे. त्या आकडेवारीचा अर्थ काढता यावा, तुलना करता यावी, निष्कर्ष काढता यावा ही अयेक्षा आहे. या सर्वांमधून एक आदर्श शिक्षक तयार व्हावा ह्री आमची भ्रूमिका आहवे.
Audience of the Book :
This book Useful for B.Ed Exam.