बॅकव्यवसायाची मूलतत्त्वे by Dr. D. G. Usheer, Dr. R. K. Dateer, Dr. R. D. Dhrekar, G. J. Lomte
Book Summary:
जागतिकीळरणाचा परिणाम म्हणून जागतिक अर्थव्यवस्थेच्या ठिविध क्षेत्रांत आमूलाडय बदल घडून आले आहेत. बँकिंग क्षेत्रदेस्वील त्याला अपवाद राहिलेले नाही. बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जलद गतीले वाढत आहे. जगातील जवळपास सर्वच देशंनी कमी-अधिक प्रमाणात ई-बँकिंगचा स्वीकार केलेला आढळतो. ही. पार्श्वभूमी विचारात घेऊन. पारंपरिक बँकठ्यवसायाबरोबरच पैशाची जलद पाठवणी, ई-बँकिंग द कोअर बँकिंगचा समावेश असलेला *बँकट्यवसायाची मूलतत्त्वे हा संदर्भ ग्रंथ ठाचकांच्या हाती देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. पारंपरिक पद्धतीने लिहिलेल्या इतर पुस्तकांपेक्षा सदर पुस्तक धोडेसे हटके आहे.
Audience of the Book :
This book Useful for B.Com Student.
Table of Content:
1. Evolution Of Banking
2. Functions Of Bank
3. Procedure For Opening And Operating Of Deposit Account
4. Methods Of Remittance