अर्थशास्त्र (ग्रामीण विकास) by Prof. Dr. Suhas Avhad, Prof. Dr. Nilesh Dangat, Prof. Dr. Suresh Shrawan Patil, Prof. Dr. Seema Ravindra Chavan
Book Summary:
पुणे विद्यापीठाने जून २०१४ पासून (एम.ए-भाग दोन) या शैक्षणिक वर्षाच्या सत्र चार साठीच्या अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणली आहे. तसेच श्रेयांक व श्रेणी पद्धतीचा अवलंब केला आहे. एम. एम. अर्थशास्त्र 'ग्रामीण विकास (EC-4004) ' या पेपरच्या अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणण्यात आल्या आहेत. या सुधारीत अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात ग्रामीण विकास प्रक्रियेतील महत्वपूर्ण घटकांचे विवेचन करण्यात आले आहे. त्यामुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील हा विश्वास आहे.
Audience of the Book :
This book Useful for M.A. Economics Students.
Table of Content:
1. Rural Development
2. Aspects of Rural Development
3. Problems of Rural Development
4. Objectives and critical assessment of rural development