अर्थशास्त्र (आर्थिक विकास आणि नियोजन) by प्रा. डॉ. राजेंद्र रसाळ, प्रा. डॉ. सुभाष रा. पाटिल, प्रा. स. वि. सोवनी
Book Summary:
पुणे विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला शाखेसाठी असलेल्या अर्थशास्त्र जनरल पेपर - 3 विषयाच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली असून या पुनर्रचित अभ्यासक्रमाची जून २०१५ पासून अंमलबजावणी झाली आहे. आर्थिक विकास आणि नियोजन हा विषय नव्याने सुरु करण्यात आला आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकाचे लेखन करताना अभ्यासक्रमातील बदलांबरोबरच मूल्यमापनातील बदलांचाही विचार करण्यात आळेला आहे.
Audience of the Book :
This book Useful for B.A. Students.
Table of Content:
1. Economic Development and Growth
2. Developing Countries
3. Constraints on Development Process
4. Theories of Economic Development
5. Approaches to Economic Development
6. Foreign Capital and Development
7. Macro Economic Policy
8. Economic Planning