अर्थशास्त्र (आधुनिक बँक व्यवसाय) by प्रा. डॉ. राजेंद्र अ. रसाळ, प्रा. स. वि. सोवनी, प्रा. डॉ. सुभाष रा. पाटील
Book Summary:
पुणे विद्यापीठाचे एस. वाय. बी. ए. अर्थशास्त्र (G-2) या पेपरच्या अभ्यास क्रमात सुधारणा घडवुन आणल्या आहेत. 'आधुनिक बँक व्यवसाय हा पेपर नव्याने युरू करण्यात आला आहे. अभ्यासक्रमात झालेल्या या बदलांची अंमलबजावणी जून २०१४ पासून होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असणारे पुस्तक आपल्या हाती देताना आम्हास विशेष आनंद होत आहे. बँक व्यवसायाबाबत अनेक संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत. मात्र, प्रस्तुत पुस्तकात आधुनिक बँक व्यवसायातील महत्त्वपुर्ण प्रवाहांचे सर्वांगीण स्वरूपात विवेचन करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापक या पुस्तकाचे स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.
Audience of the Book :
This book Useful for B.A. Students.
Table of Content:
1. Evolution of Modern Banking
2. Functions of Commercial Banks
3. Principles of Commercial Banks
4. Operation and Types of Accounts
5. Negotiable Instruments
6. New Technology in Banking
7. Reserve Bank of India
8. Co-operative banking in India