अध्ययन आणि अध्यापन by प्रा. डॉ. ज्योति शिंदे, प्रा. मयूर निकलजे, प्रा. करुणादेवी राऊत
Book Summary:
पुणे विद्यापीठाने बी. एड या पदवी अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणल्या आहे. तसेच बी. एड पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे केला आहे. बी. एड, भाग एक “(अध्ययन आणि अध्यापन (पेपर १०३) ' हा पेपर नव्याने सुरू करण्यात आला आहे. अभ्यासक्रमात झालेल्या या बदलांची अंमलबजावणी जून २०१५ पासून होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात अध्ययन आणि अध्यापन या प्रक्रियांबाबत महत्वपूर्ण विवेचन करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापक या पुस्तकाचे स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.
Audience of the Book :
This book Useful for B.Ed Students.
Table of Content:
1. Learning Theories And Instructional Strategies
2. Active Engagement In Learning
3. Aspects Of Teaching
4. Planning For Effective Teaching