अभ्यासशाखा आणि शालेय विषयांचे अध्यापनशास्त्र (भूगोल) by Prin. Dr. Sandhya Bhangale, Prof. Manisha B. Patil, Prof. Nilima R. More, Prof. Archana S. Desai
Book Summary:
पुणे विद्यापीठाने २०१५ या शैक्षणिक वर्षात बी.एड. अभ्यासक्रमाममध्ये सुधारणा घडवून आणली आहे. अभ्यासशाखा आणि शालेय विषयांचे आकलन (पेपर १०६) व् शालेय विषयांचे अध्यापनशास्त्र (पेपर - १०७) या पेपरच्या माध्यमातून विविध शालेय विषयांचा ज्ञानाच्या दृष्टिकोनातून व् अध्यापनाच्या दृष्टिकोनातून विचार केला आहे. अभ्यासक्रमात झालेल्या बदलांची अंमलबजावणी जून २०१५ पासून सुरु हॉट आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले अभ्यासशाखा आणि शालेय विषयांचे अध्यापनशास्त्र यातील 'भूगोल' विषयाचे एकत्रित पुस्तक आपल्या हटी देताना विशेष आनंद होत. भूगोल या शालेय विषयाच्या संदर्भात आणि अध्यापनशास्त्राच्या संदर्भात असणाज्या अभ्यासक्रमातील समाविष्ट घटकांचे अत्यंत सविस्तर व परिपूर्ण विवेचन प्रस्तुत पुस्तकात करण्यात आले आहे. त्यामुळे पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील है विश्वास आहे.
Audience of the Book :
This book Useful for B.Ed Students.
Table of Content:
1. The Earth
2. Human Geography
3. Nature of the subject Geography
4. Analysis of the subject Geography