अभ्यासशाखा आणि शालेय विषयांचे अध्यापनशास्त्र (सामान्य विज्ञान) by Prin. Dr. K. S. Pawar, Prof. A. M. Shelke, Prof. Jyoti More, Prof. Vaishali P. Raibole
Book Summary:
पुणे विद्यापीठाने २०१५ या शैक्षणिक वर्षात बी.एड. अभ्यासक्रमाममध्ये सुधारणा घडवून आणली आहे. अभ्यासशाखा आणि शालेय विषयांचे आकलन (पेपर १०६) व् शालेय विषयांचे अध्यापनशास्त्र (पेपर - १०७) या पेपरच्या माध्यमातून विविध शालेय विषयांचा ज्ञानाच्या दृष्टिकोनातून व् अध्यापनाच्या दृष्टिकोनातून विचार केला आहे. अभ्यासक्रमात झालेल्या बदलांची अंमलबजावणी जून २०१५ पासून सुरु हॉट आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले अभ्यासशाखा आणि शालेय विषयांचे अध्यापनशास्त्र यातील 'सामान्य विज्ञान' विषयाचे एकत्रित पुस्तक आपल्या हटी देताना विशेष आनंद होत. सामान्य विज्ञान या शालेय विषयाच्या संदर्भात आणि अध्यापनशास्त्राच्या संदर्भात असणाज्या अभ्यासक्रमातील समाविष्ट घटकांचे अत्यंत सविस्तर व परिपूर्ण विवेचन प्रस्तुत पुस्तकात करण्यात आले आहे. त्यामुळे पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील है विश्वास आहे.
Audience of the Book :
This book Useful for B.Ed Students.
Table of Content:
1A. Life on Earth
1B. Concepts of Chemistry
2A. Concepts in Physics
2B. Environmental Science
3. Nature of general science
4. Pedagogical approaches & resources of general science, general science