अभ्यासशाखा आणि शालेय विषयांचे अध्यापनशास्त्र (इतिहास) by Prof. B. A. Kale, Prof. D. Wakode, Prof. N. M. Nikam
Book Summary:
पुणे विद्यापीठाने २०१५ या शैक्षणिक वर्षात बी.एड. अभ्यासक्रमाममध्ये सुधारणा घडवून आणली आहे. अभ्यासशाखा आणि शालेय विषयांचे आकलन (पेपर १०६) व शालेय विषयांचे अध्यापनशास्त्र (पेपर - १0७) या पेपरच्या माध्यमातून विविध शालेय विषयांचा ज्ञानाच्या दृष्टिकोनातून व अध्यापनाच्या दृष्टिकोनातून विचार केला आहे. अभ्यासक्रमात झालेल्या बदलांची अंमलबजावणी जून २०१५ पासून सुरू होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले अभ्यासशाखा आणि शालेय विषयांचे अध्यापनशास्त्र यातील 'इतिहास' विषयाचे एकत्रित पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. इतिहास या शालेय विषयाच्या संदर्भात आणि अध्यापनशास्त्राच्या संदर्भात असणाऱ्या अभ्यासक्रमातील समाविष्ट घटकांचे अत्यंत सविस्तर व परिपूर्ण विवेचन प्रस्तुत पुस्तकात करण्यात आले आहे. त्यामुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील हा विश्वास आहे.
Audience of the Book :
This book Useful for B.Ed Students.
Table of Content:
1A. India’s culture & A People’s King
1B. Movements, Democracy and Diversity
2A. Progress of India
2B. Government Bodies, United Nations
3A. Nature of the Subject History
3B. Pedagogical Approaches for the Subject History
4A. Analysis of the Subject History
4B. Learning Resources for the Subject History