अभ्यासक्रम अभ्यास by Prof. Dr. Chandan A. Shingte, Prof. Dr. Pornima Kadam
Book Summary:
पुणे विद्यापीठाने एम. एड या पदवी अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणल्या आहे. तसेच एम: एड पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे केला आहे. एम. एड - भाग एक, सत्र दोन 'अभ्यासक्रम अभ्यास (पेपर २०३)' हा पेपर नव्याने सुरु करण्यात आतला आहे. अभ्यासक्रमात झालेल्या या बदलांची अंमलबजावणी जून २०१५ पासून होत आहे. या सुधारित अभ्यास क्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात शैक्षणिक अभ्यासक्रम पध्दतींचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापक या पुस्तकाचे स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.
Audience of the Book :
This book Useful for M. Ed Students.
Table of Content:
1. Introduction to curriculum
2. Curriculum development
3. Curriculum Transaction and Curriculum Evaluation
4. Curriculum change & Research and Curriculum