आपत्ती व्यवस्थापन by Prin. Dr. J. A. Airekar, Prin. Shaikh Ejaz Ahmed Abdul Quddus, Prof. Nilima R. More, Prof. Shital Tupe
Book Summary:
पुणे विद्यापीठाने बी-एड. या पदवी अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणल्या आहेत. तसेच बी. एड. पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी कोन वर्षे केला आहे. बी. एड. भाग दोन 'आपत्ती व्यवस्थापन (पेपर २०४ (०७)) हा पेपर नव्याने सुरू करण्यात आला आहे. अभ्यासक्रमात झालेल्या या बदलांची अंमलबजावणी जून २०१५ पासून होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात आपत्ती व्यवस्थापनाबाबत महत्वपूर्ण विवेचन करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापक या पुस्तकाचे स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.
Audience of the Book :
This book Useful for B.Ed Students.
Table of Content:
1. Introduction Of Disaster Management
2. Disaster Management - Preparedness & Manifesting The Mitigation
3. Disaster Risk Education in School
4. Provisions for Women Education